Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘आत्मनिर्भर भारता’साठी वाहन उद्योग महत्त्वाचा; नितीन गडकरी यांची माहिती

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2023 | 8:53 am
A A
‘आत्मनिर्भर भारता’साठी वाहन उद्योग महत्त्वाचा; नितीन गडकरी यांची माहिती

पुणे – केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा त्याचबरोबर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहननिर्मिती हा उद्योग आहे. देशात तयार होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांपैकी 50 टक्के वाहनांची निर्यात होते. वाहननिर्मिती क्षेत्रात भारत चौथ्या स्थानावर पोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

शहरात वाहन उद्योगाबाबत एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जुनी वाहने भंगारात काढण्याचा धोरणाचा सकारात्मक परिणाम या उद्योगावर झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आज देशात नोंदणीकृत सुमारे 35 कोटी वाहने आहेत. दररोज त्यात भर पडत असून परिणामी इंधन आयातीवरील खर्च वाढत आहे, प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी या उद्योगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच इथेनॉल, मिथेनॉल, जैव इंधन, हायड्रोजन आणि विजेसारख्या प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा उपयोग होईल, अशी वाहने तयार केली पाहिजेत.

त्यादृष्टीने भारतात खूप चांगले संशोधन देखील सुरू आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी मालाच्या कचऱ्यापासून जैविक इंधन बनवण्याचे उद्योग आज देशात उभे राहत आहेत. शिवाय फ्लेक्‍स इंजिन निर्मितीत देखील भारताने चांगली प्रगती केली आहे. मात्र, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर हा उद्योग लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचा बनेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Tags: central govtFuelindustrynitin gadkarivehicle manufacturing
Previous Post

रुपगंध : लगीनघाई

Next Post

तीन पटीने वाढणार कचरा वाहतूक क्षमता; अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल

शिफारस केलेल्या बातम्या

Maharashtra CM: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास मुख्यमंत्रीपदासाठी नितीन गडकरींसह ‘या’ 4 बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा
Top News

Maharashtra CM: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास मुख्यमंत्रीपदासाठी नितीन गडकरींसह ‘या’ 4 बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा

1 week ago
PUNE: लोकसभा निवडणुकीमुळे महापालिका प्रशासनाची लगबग; अंदाजपत्रक यावर्षी डिसेंबरमध्येच
पुणे

PUNE: लोकसभा निवडणुकीमुळे महापालिका प्रशासनाची लगबग; अंदाजपत्रक यावर्षी डिसेंबरमध्येच

2 weeks ago
Pune: नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ऑस्ट्रेलियन ऍडव्हान्स थ्रीडी डायमेन्शन सिम्युलेटर’चे उद्घाटन
पुणे

Pune: नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ऑस्ट्रेलियन ऍडव्हान्स थ्रीडी डायमेन्शन सिम्युलेटर’चे उद्घाटन

2 weeks ago
“देशात लवकरच भुशापासून बनवलेल्या इंधनावर चालणार विमाने-हेलिकॉप्टर”- नितीन गडकरी
Top News

“देशात लवकरच भुशापासून बनवलेल्या इंधनावर चालणार विमाने-हेलिकॉप्टर”- नितीन गडकरी

3 weeks ago
Next Post
तीन पटीने वाढणार कचरा वाहतूक क्षमता; अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल

तीन पटीने वाढणार कचरा वाहतूक क्षमता; अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: central govtFuelindustrynitin gadkarivehicle manufacturing

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही