Thursday, April 25, 2024

प्रभात वृत्तसेवा

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनींची पोलीस ठाण्यात धाव

सोसायटीच्या पार्किंगचा वाद ; महिलेस फरशीच्या तुकड्याने मारहाण

सोसायटीच्या पार्किंगचा वाद ; महिलेस फरशीच्या तुकड्याने मारहाण पुणे,दि.25- सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी काढताना झालेल्या वादात एका महिलेला फरशीच्या तुकड्याने...

थिटेवाडीत कोयत्याच्या धाकाने दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

बांधकाम व्यवसायीकाचे कार्यालय फोडून 25 लाख 45 हजाराची चोरी

पुणे,दि.25- बांधकाम व्यवसायीकाचे कार्यालय फोडून 25 लाख 45 हजाराची रोकड चोरण्यात आली. ही घटना कल्याणीनगर येथील करिआ डेव्हलपर्सच्या कार्यालयात घडली....

दहशत वाढली गंभीर गुन्ह्यांची संख्या घटली

कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टींच्या मुलाला मारहाण

कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टींच्या मुलाला मारहाण बारमध्ये आलेल्या ग्राहकांकडे बिल मागितल्याने झाला होता वाद पुणे,दि.25- कॉंग्रेस कार्यकर्ते सदानंद शेट्टी यांच्या...

नामांकित ब्रॅंडसची बनावट उत्पादने युनिट तीनच्या पथकाने जप्त के ली

पुणे,दि.22- भारतातील नामांकित कंपन्यांचे घरगुती वापराच्या ब्रॅंडसची बनावट उत्पादने गुन्हेशाखा युनिट तीनच्या पथकाने जप्त के ली आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका...

थिटेवाडीत कोयत्याच्या धाकाने दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई पुणे,दि.21- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट चारच्या पथकाकडून जेरबंद करण्यात आले. त्याच्यावर चंदननगर...

महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद

महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद

महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद पुणे - महाविद्यालयीन तरुणीस अश्‍लिल मेसेज पाठवणाऱ्यास समर्थ पोलिसांनी राजकोट येथून जेरबंद...

गुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला

गुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला

गुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला पुणे,दि.17- दुचाकीस्वार संगणक अभियंत्याची लॅपटॉप, मोबाइल तसेच रोकड ठेवलेली पिशवी प्रवासादरम्यान...

हिराबाई कुंडलिक घाटोळे यांचे निधन

हिराबाई कुंडलिक घाटोळे यांचे निधन

हिराबाई कुंडलिक घाटोळे यांचे निधन महाराष्ट्र राज्य ड्रायव्हींग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजू घाटोळे यांच्या मातोश्री कै. हिराबाई कुंडलिक घाटोळे...

समर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहन चोर जाळ्या

समर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहन चोर जाळ्यात पुणे, दि. 1 - समर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुचाकीचोर जाळ्यात सापडला. त्याच्याकडून चोरीची 90 हजाराची...

Page 7 of 14 1 6 7 8 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही