खटाव पंचायत समितीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

सातारा,दि.17 (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतून अनुदानावर वस्तू खरेदी करण्यास मदत करण्याच्या बदल्यात खटाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याकडून साडे आठ हजारांची लाच घेताना खटाव पंचायत समितीचा लिपीक रविकांत नारायण…

पेट्रोल पंपावरून भरदिवसा अडीच लाखांची रोकड लंपास

वडूज येथील घटनेने खळबळ; चोरटा सीसीटिव्हीत कैद सातारा दि.8 (प्रतिनिधी) वडूज (ता.खटाव) येथील शहा पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या प्रकाश बागल (रा. येरळवाडी, ता.खटाव) यांच्या…

पाडळीच्या महिला अधिकाऱ्याची भंडाऱ्यात आत्महत्या

राहत्या घरात घेतला गळफास; नाराज असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) पाडळी ता. कोरेगाव येथील मुळच्या रहवाशी व सध्या भंडारा येथे एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प…

पानवणच्या डॉक्‍टरनेच केला अपहरणाचा बनाव

चालकाच्या भावाची घेतली मदत; डिझेल ओतून स्वत:च पेटवली कार सातारा, दि.3 (प्रतिनिधी) शनिवार दि.27 रोजी माण तालुक्‍यातील पानवण येथून डॉ. नानासो शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल…

सातारा : ग्रामपंचायत कारभारी निवडीचा फैसला आज

जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्या याचिका? आदेश निघण्याची शक्‍यता सातारा , प्रतिनिधी : फलटण, कराड, जावली, माण आणि पाटण या पाच तालुक्‍यांमध्ये रखडलेल्या सरपंच व उपसरपंच निवडीकडे स्थानिक जनतेचे डोळे लागले…

पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल

आ. शशिकांत शिंदे; आ. शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) - आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ, ता. जावळी येथील एका कार्यक्रमात बोलताना, मी संपलो तरी चालेल, पण…

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले प्रभाकर देशमुख

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) - अपघात झाला की सामान्य माणूस पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत, तर राजकीय नेते व्यग्र दिनक्रमामुळे त्याकडे लक्ष देत नाहीत; परंतु माजी आयुक्त व…

बेकायदेशीर बैलगाडी शर्यत भरवल्याने चोराडेत कारवाई

औंध, दि.21(प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल आयोजकांसह 7 ते 8 जणांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक…

पाचगणीतल्या “त्या’ हेलीपॅडसाठी कुणाच्या पायघड्या

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) पाचगणी येथे बांधण्यात आलेल्या एका हेलीपॅडच्या अधिकृतीकरणासाठी स्थानिक यंत्रणांनी हिरवा कंदील दखवला आहे. मुळात एखादी गोष्ट सरकारी यंत्रणांनीच अनाधिकृत ठरवल्यानंतर ती अधिकृत…

एलसीबीचे कारभारी सर्जेराव पाटील सोलापूरला

सातारा,दि.31 (प्रतिनिधी) सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. यामुळे त्याठिकाणी येण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची स्पर्धा…

तीन पोलीस निरीक्षकांची साताऱ्यात बदली

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) राज्य पोलीस दलातील डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या झाल्यानंतर शुक्रवारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट बाहेर पडले. त्यात…

कलेढोणच्या दारू माफियाला पोलिसांचा दणका 

वडूज/कलेढोण, दि.28 (प्रतिनिधी)  कलेढोण (ता.खटाव) परिसरात दारू विक्रीच्या माध्यमातून आपले जाळे पसरवणाऱ्या दारू माफीयाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांनी मोठा दणका दिला.…

पोलीस अधीक्षकांनी केला “बेस्ट डिटेक्‍शन’चा सन्मान

सातारा, दि.14 (प्रतिनिधी) काळज (ता. फलटण) येथील अवघ्या दहा महिन्याच्या ओम भगत या चिमुकल्याला विहरीत फेकून त्याचा खून करून संशयित फरार झाला होता. संशयिताने जातान कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने व…

करोनामुळे हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या वारसांना पन्नास लाखांचा धनादेश 

एसपींच्या हस्ते वितरण; केव्हाही हाक मारा : तेजस्वी सातपुते यांची भावनिक साद  सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) - करोनाच्या संकटात जनतेच्या रक्षणासाठी जीवतोड मेहनत घेणाऱ्या पोलिसांवर गेले सहा महिने…

डीवायएसपी महामुनींच्या तपासामुळे दोघांना फाशी

बी.बी.महामुनी यांनी केलेला तपास ग्राह्य धरून बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी आरोपी सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत यांना फाशीची शिक्षा सुनावली.

अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत सीएस गडीकर उचलबांगडी

सातारा, दि.9 (प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयाचे सीएस असलेले डॉ. अमोद गडीकर यांच्या वाढत्या तक्रारी व कामाची पध्दत पाहून सातारा जिल्हा वैतागला होता. वांरवार त्यांच्याबाबतच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर झाल्या…

एसपींची कागाळी करणाऱ्या अधिकाऱ्याला मंत्र्यांनी झापले

सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दलात व कार्यक्षेत्रात भानगडबाज अधिकारी म्हणून परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याची त्यांच्या कामाचा अनुभव व पध्दत पाहून नुकतीच पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयात बदली…

तहसीलदारांच्या आदेशाला अण्णासाहेबांचा कोलदांडा

जनते पाठोपाठ वरिष्ठांना मनमानीचा फटका; तलाठ्याची "लेना' बॅंक जोमात सातारा, दि.17  गावागाड्यातील महत्वाचे पद म्हणून जनतेत प्रतिष्ठा असलेला गाव कामगार तलाठी सामान्य जनतेला नाडवतो, अशा अनेक घटना…

सातारा : एक दिवसाचा पाहुणा पॉझिटिव्ह आल्याने कान्हरवाडीकरांना धडकी

सातारा, (प्रतिनिधी)- दवाखान्यात जाण्यासाठी विटा (जि. सांगली) येथे निघालेल्या दोरगेवाडी (ता. माण) येथील एकाने कान्हरवाडी (ता. खटाव) येथील पाहुण्यांकडे एक दिवस मुक्काम करून तो दवाखान्यात गेला होता.…

वडूजच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या स्थलांतराचा घाट

भाड्याच्या नावाखाली दहिवडीला हलविण्याचे कारस्थान; जनतेतून संतप्त प्रतिक्रिया प्रशांत जाधव सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) - पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा व पोलीस उपविभागाचा क्राइम ऑफिसर म्हणून…