Friday, April 19, 2024

प्रभात वृत्तसेवा

दबंग ३ च्या रिलीजसोबत ‘स्ट्रीट डान्सरचा’ ट्रेलर होणार प्रदर्शित

दबंग ३ च्या रिलीजसोबत ‘स्ट्रीट डान्सरचा’ ट्रेलर होणार प्रदर्शित

मुंबई - बॉलीवूडचा चुलबूल पांडे अर्थात सलमान खान याचा दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून...

‘बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

‘बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेनंतर अनेकांनी वेगवेगळ्या...

अखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रीपदाबाबत ठराव

इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक; पक्षाध्यक्षांकडे प्रत पाठविणार रेडा - इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आमदार दत्तात्रय भरणे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात...

स्वच्छ-सुंदर बारामतीचा ‘कचरा’

स्वच्छ-सुंदर बारामतीचा ‘कचरा’

नगरपालिकेचे दुर्लक्ष; आमराई परिसरासह जिकडे-तिकडे दुर्गंधी जळोची - बारामती शहरात दर्शनी भागातच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत असल्याने स्वच्छ-सुंदर हरित...

सरपंचपदासाठी असणार चुरस…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका : पदासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मतदान पुणे - जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींच्या निवडणूका 2020मध्ये होत असल्याने सरपंचपदासाठी इच्छुक तत्पर...

द्राक्षबागांवर ढगाळ हवामानाचा घाला

भवानीनगर - सध्या वातावरणात बदल होत असल्याने द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी द्राक्षबागा टिकवण्यासाठी आर्थिक झळ सोसून औषध...

‘पुणे ग्रामीण’या नावात शिक्रापूर पोलिसांकडून बदल

‘पुणे ग्रामीण’या नावात शिक्रापूर पोलिसांकडून बदल

अखेर बहुचर्चित बॅरिकेट्‌सची दुरुस्ती शिक्रापूर - येथील पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त व नाकाबंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका बॅरिकेट्‌सच्या फोटोने पुणे जिल्ह्यासह...

कल्याण-नगर रस्त्यांवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

कल्याण-नगर रस्त्यांवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

'प्रभात'च्या बातमीची घेतली दखल : पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होणार बेल्हे - कल्याण-नगर महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात वाढले...

Page 4 of 120 1 3 4 5 120

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही