गोंदवले खुर्दमध्ये श्रमदान करून महात्मा फुले जयंती साजरी

गोंदवले, दि. 12 (प्रतिनिधी) - गोंदवले खुर्द, ता. माण येथे दुष्काळ हटवण्यासाठी वॉटर कपचे काम जोरात सुरू असून हजारो श्रमिकांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांची 192 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात…

नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी आपण सारे एक

आमदार पृथ्वीराज चव्हाण:उदयनराजेंच्या प्रचारार्थ रेठरे येथे सभा सातारा, दि. 12 (प्रतिनिधी)-ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे सांगत सत्तेवर आलेले भाजप सरकार प्रत्यक्षात आजवरचे सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार…

उदयनराजे भोसले यांना विविध संघटनांचा पाठिंबा

कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल व महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या संस्थांच्या पदाधिका-यांनी…

जाधव, चोरगे, गायकवाडांची मते ठरणार निणार्यक

मागील निवडणुकीच्या तुलनेत निम्मेच उमेदवार रिंगणात सातारा,दि.12 प्रतिनिधी- सन.2014 च्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत लक्षवेधी मते प्राप्त केलेले पुरूषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अशोक गायकवाड…

मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तर विकास दिसेल:उदयनराजे

कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- खासदार म्हणून काम करत असताना जिल्ह्यामध्ये 18 हजार कोटींची कामे केली आहेत. तरीही विकास काय केला, असे मिशांना पिळ देऊन विचारणाऱ्यांना तो दिसत नाही. विरोधकांना मिशा पिळण्यातून…

विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयातील क्षमता वाढवावी

डॉ. ओंकार पाटील : कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)- जन्मतः कोणीही हुशार नसतो. हुशार व यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक कष्ट घेतलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आवडीच्या…

लोकांचा कल पाहूनच राष्ट्रवादीचा कप्तान पॅव्हेलियनमध्ये

मुख्यमंत्र्याची खा. पवारांवर टिका : देशाला मोदींच्या कणखर नेतृत्वाची गरज फलटण, दि. 11 (प्रतिनिधी) - नरेंद्र मोदी हे भाजपचे कप्तान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजप मैदानात आहे. परंतु…

सरकार कुचकामी असल्याचे जनतेला उमगले

बाळासाहेब पाटील : जनताच आता मतपेटीतून मन की बात सांगेल ढेबेवाडी, दि. 11 (वार्ताहर) - गेल्या निवडणूकीत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. मात्र, त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ही संख्या घटली. काही…

कामे केली म्हणूनच दुसऱ्यांदा निवडून आलो

उदयनराजे भोसले : कुंभारगावात प्रचार सभा कुंभारगाव, दि. 11 (प्रतिनिधी) - जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो, म्हणूनच जनतेने खासदार म्हणून वाढीव मतांनी पुन्हा संधी दिली. मी विकासकामेच केली नसती तर…

रणसिंगवाडीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

पाण्यासाठी दाहीदिशा वनवन भटकंती खटाव, दि. 7 (प्रतिनिधी) - रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. गावास पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्यामुळे पाण्यासाठी…

श्रीस्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात

वडूज, दि. 7 (प्रतिनिधी) - श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ' च्या जय घोषात येथील वडूज-दहिवडी रोड वरील श्रीस्वामी मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'श्री स्वामी समर्थ महाराज' प्रकटदिन विविध धार्मिक…

अधिकाऱ्यांचे घर मेणाचे अन्‌ कर्मचाऱ्यांचे …

एसटीच्या कनिष्ठ कर्मचारी कॉलनीला गैरसोयींचा विळखा दीपक देशमुख सातारा, दि. 7 - एसटी महामंडळाची सेवा बजावताना घरापासून कित्येक दिवस दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुुंटुबास किमान चांगल्या…

राष्ट्रवादी जोमात तर युती कोमात

वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदार संघातील परिस्थिती मेणवली, दि. 7 (प्रतिनिधी) -  किसनवीर सह. कारखाना विद्यमान चेअरमन व माजी आमदार मदन भोसलेंनी भाजपचे कमळ हातात घेवूनही बहुतांशी कॉंग्रेस समर्थक हातात कमळ…

सरकारने पाच वर्षात संपूर्ण देशच गिळला

वडगांव हवेलीतील सभेत उदयनराजे यांचा घणाघात कराड, दि. 7 (प्रतिनिधी) - एकटे उदयनराजे किंवा पृथ्वीराजबाबा काही करु शकत नाहीत. या देशाला महासत्तेकडे नेण्याची ताकद तुम्हा जनतेमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही…

नदीपात्रालगतच्या शेतात बेसुमार वाळू उपसा

शेतमालकांची महसूल विभागाकडे तक्रार फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) - ठाकुरकी, ता. फलटण येथील बाणगंगा नदीपात्रालगत शेतजमिनी असून यातील चार एकरात वाळूचा थर आहे. वाळू चोरट्यांनी याठिकाणी बेकायदा वाळू उपसा…

खातगुणमध्ये पोलिसांचे संचलन

पुसेगाव, दि. 2 (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्‍यातील खातगुण गावात पुसेगाव पोलीस स्टेशन व राखीव पोलिस दलांच्या पथकाने संचलन केले. यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक…

राजेंद्र हेंद्रे यांना उत्कृष्ट शरिरसौष्ठव संघटक पुरस्कार

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) - विविध क्रीडा प्रकारात साताऱ्यातील खेळाडू सातत्याने चमकत आहेत. क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंची वाढती संख्या यामुळे साताऱ्याचे नाव आता खेळाडूंचा जिल्हा असे झाले आहे. बॉडी…

स्पेशल ऑलिंपिक विजेत्यांचा साताऱ्यात गौरव

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)- अबुधावी येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक पॉवर लिफ्टिंग विभागात पदकाची लयलूट केलेल्या मनाली शेळके, पुणे (1 गोल्ड व 3 ब्रॉंझ) व आदित्य डोंबले, कोल्हापूर ( 4 सिल्व्हर यांचा सत्कार…

नवजात बालकांना रोप देवून एप्रिल कुल साजरा

वाई मध्ये यंगस्टर्स ग्रुपच्यावतीने एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल अनोखा उपक्रम :- वाई, दि. 2 (प्रतिनिधी) - मानव हा पर्यावरणातील एक घटक आहे. पर्यावरणाच्या अस्तित्वातच मानवाचे अस्तित्व आहे. हे न विसरता…