काढून ठेवलेल्या कांदा पळविला

शिंदवणे येथील घटना : शेतकरी चिंताग्रस्त लोणी काळभोर- शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतात विक्रीसाठी काढून ढीग लावून ठेवलेला सत्तर हजार रुपयांचा 3500 किलो कांदा अज्ञात चोरट्यांनी चार चाकी गाडीतून चोरुन चोरुन नेण्याची घटना उघडकीस आली आहे.…

वेश्‍याव्यवसाय अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांची कारवाई

रांजणगावातून सातजण ताब्यात ः पाच जणींची सुटका रांजणगाव गणपतीश-येथील पुणे-नगर महामार्गावर बारामती क्राइम ब्रॅंचच्या पथकाने वेश्‍या व्यवसायावर कारवाई करून सात जणांना ताब्यात घेतले. महेश उर्फ बापुण, सुमित साहू (दोघे रा. रांजणगाव), संदीप…

शिक्रापुरात धोकादायकरित्या ऊसवाहतूक

ट्रेलरना रिफ्लेक्‍टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघातांची शक्‍यता शिक्रापूर- शिक्रापूरसह परिसरात तळेगाव ढमढेरे, न्हावरे, जातेगाव, पाबळ या रस्त्यावर तसेच पुणे अहमदनगर महामार्गावर ट्रॅक्‍टर ट्रेलरच्या साह्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे…

नीरा देवघरच्या पाण्यामुळे निमसाखर येथे साखर वाटप

निमसाखर-येथे नीरा डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन साखर वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे…

खासगी ट्रॅव्हल्सवर लोणीकंद पोलिसांची धडक कारवाई

कारवाईमध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाघोली- पुणे - नगर महामार्गावर वाघोली येथील केसनंद फाटा येथे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर लोणीकंद पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईमध्ये ट्रॅव्हल्स चालकांकडून दंड वसूल…

तारखांच्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवेदन रेडा-केंद्र व राज्य सरकारने केलेल्या तारखांच्या घोळामुळे, राज्यातील बहुतेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामध्ये केंद्र शासन कृषी कर्जमाफी व थकीत…

अंबाजी-लिंबाजी देवस्थान अनेक समस्यांच्या विळख्यात

दर तीन वर्षातून लाखो भक्तगण दर्शनासाठी विसावतात रेडा-नंदीवाले व भटक्‍या-विमुक्त समाजाचे आराध्यदैवत अंबाजी-लिंबाजी देवस्थान वडापुरी (ता. इंदापूर) येथील गावाच्या हद्दीत आहे. या ठिकाणी लाखो भक्तगणांची वर्दळ असलेले हे देवस्थान अनेक समस्या व…

आवक घटल्याने मासळी तेजीत

भिगवण बाजारात स्थानिक माशांच्या दरात उच्चांकी वाढ भिगवण-येथील बाजार समितीच्या मासळी बाजारात माशांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सध्या उजनी धरणात भरपूर पाणी असूनही मासे सापडत नाहीत. माशांना मागणी असून स्थानिक माशांना उच्चांकी दर मिळत आहे.…

नीरा डाव्या कालव्याला वालचंदनगर येथे गळती

वालचंदनगर-येथील निरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक 46 मधून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. परंतू या ठिकाणी कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे या भागात कालव्याचे पाणी वाया जात आहे. जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे…

पिकांच्या नुकसानप्रकरणी सहा टक्‍के व्याजाने विमा रक्‍कम द्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : शेतकरी संघटनेच्या मागणी मागणीची दखल पुणे- जिल्ह्यात 2018-19 मध्ये रब्बी हंगामात दुष्काळीस्थिती होती. 2017-18 मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यात जिरायती व बागायती शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त…
error: Content is protected !!