जुन्नर विधानसभा निवडणूक शांततेत पार पडेल

सारंग कोडोलकर निवडणूक अधिकारी खोडद- जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण केंद्र 356 मतदान आहेत. जुन्नर तालुक्‍यातील एकूण मतदार 2 लाख 99 हजार 648 मतदानाचा हक्क पार पाडणार आहेत. जुन्नर विधानसभेची…

रोमनवाडीतील मुक्‍कामी एसटी बंद

जवळार्जून- रोमनवाडी (ता. पुरंदर) मुक्‍कामी असणारी एसटी बस गेल्या वीस दिवसांपासून बंद केल्यामुळे जेजुरी, सासवड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.…

कॉंक्रीटीकरणाच्या विकास निधीला हरताळ

दौंड बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर : भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वासुंदे- येथील रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या निधीत दर्जाला हरताळ फासला आहे, त्यामुळे दौंड बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्य…

सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्‍के काढणार

रासे येथे आमदार सुरेश गोरे यांचे आश्‍वासन रासे- रासे-भोसे (ता. खेड) परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्‍के काढण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु असून ते काढण्यात येतील, असे…

माणुसकीच्या सत्तेसाठी अतुल देशमुखांना संधी द्या

डेहणे येथील प्रचारार्थ आयोजित सभेत दिलीप मेदगे यांचे आवाहन डेहणे- खेडच्या पश्‍चिम भागातील जनतेला माणुसकीची सत्ता पाहिजे म्हणून यावेळी अतुल देशमुख हा एकमेव योग्य उमेदवार असून त्यांना संधी द्या, असे…

“ते’ तुमचे आमचे कसे होणार?

हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता प्रदीप गारटकरांनी उपस्थित केला सवाल रेडा- भ्रष्टाचाराने बरबरटल्यानंतर स्वत:ची पापे झाकण्यासाठी भाजपात गेलेल्यांना जनतेचे देणे घेणे नाही. ज्या माणसाला कॉंग्रेस…

छत्रपती कारखाना सात लाख टन गाळप करणार

प्रशांत काटे : बॉयलर अग्नि प्रदीपन भवानीनगर- श्री छत्रपती कारखान्यात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष…

8 तोळे दागिने, 20 हजार रोख परत; घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

वाघोलीतील नागरिकाकडून प्रामाणिकपणाचे दर्शन : वाघेश्वर मंदिर चौकातील घटना वाघोली- रिक्षातून प्रवास करीत असताना उबाळेनगर येथील महिलेची वाघोली येथील वाघेश्‍वर मंदिर चौकात पडलेल्या पर्समधील 8 तोळ्याचे…

इंदापूरच्या विभागीय क्रीडा स्पर्धा विना अनुदानितच

पुणे जिल्हा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर : सर्व नियम धाब्यावर रेडा- इंदापूर येथे मागील दोन दिवसांत पार पडलेल्या पुणे विभागीय ज्युदो स्पर्धेत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा…

चाकणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

खेड तालुका रिपाइंच्या वतीने पोलिसांकडे मागणी आळंदी- चाकण (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव गुट्टे यांनी सरकारी कामात कसूर केल्यामुळे व मदत मागणाऱ्यांवर पोलीस बळाचा…

जेजुरीत रंगली खंडा कसरत स्पर्धा

जेजुरी- तीर्थक्षेत्र जेजुरीत ऐतिहासिक मर्दानी दसरा उत्सवात सुमारे 43 किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील जास्तीत…

मंचर येथील शरद बॅंकेत मतदान जनजागृती

मंचर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आंबेगाव विधानसभा मतदार संघातील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय व संस्थामधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाबाबत सुशिक्षित करण्यासाठी कार्यालयामध्ये मतदार…

सातगाव पठार परिसरात भुईमूग पीक जोमात

पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात चांगला पाऊस झाल्याने पावसाळी भुईमूग पीक जोमात वाढले आहे. जमिनीत शेंगाची पूर्ण वाढ झाली असून, बटाटे पीक काढून झाल्यानंतर पुढील आठवड्यात भुईमूग पीक काढणी सुरू…

अवसरी येथे स्वच्छता फेरीतून जनजागृती

अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार टाळण्यासाठी गावातून स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरडा…

कोरेगाव भीमात रस्ता दुरुस्तीला मिळेना मुहुर्त

सार्वजनिक बांधकाम विभागाची मलमपट्टी व गटारांचे कामही अर्धवट शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात गेल्या महिन्यापासून जोरदार पावसामुळे पुणे नगर महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक…

“प्रभात’ व “आर. जे’वर कौतुकाचा वर्षाव

"पंचतारांकित दांडिया' महोत्सवाच्या यशस्वी नियोजनावरून बारामतीकरांनी थोपटली पाठ बारामती- नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरात दैनिक "प्रभात' व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने रविवारी…

कराटे स्पर्धेत निर्वीचे खेळाडू चमकले

टाकळी हाजी- निर्वी (ता. शिरूर) येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अमृता घोडे हिने फाईटमध्ये सुवर्णपदक तर सार्थक घोडे, प्रितम घोडे, दानिश गायकवाड, ज्ञानेश्‍वरी औटी यांनी कास्यपदक मिळविले. कता…

जुन्नर विधानसभेसाठी 11 उमेदवार रिंगणात

जुन्नर - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बंडखोरी केलेले तुषार थोरात यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी सारंग…

दौंडच्या रिंगणातून चारजणांची माघार

राष्ट्रवादी- भाजपात चुरस दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीकडून माजी आमदार रमेश थोरात यांच्यातच सरळ लढत होणार आहे.अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13…

भोर विधानसभा मतदार संघातून चौघांची माघार

भोर- भोर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 7) चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात सात उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक…