#AUSvWI ODI Series : ऑस्ट्रेलियाचा विडिंजला व्हाईटवॉश; 259 चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला तिसरा सामना…

Australia vs West Indies 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही वेस्ट इंडिजचा वाईट पद्धतीने पराभव केला. कांगारूंनी तिसरा एकदिवसीय सामना 259 चेंडू शिल्लक असताना जिंकला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. झेवियर बार्टलेट (4 विकेट) यांची घातक गोलंदाजी आणि त्यानंतर जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिस यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर … Continue reading #AUSvWI ODI Series : ऑस्ट्रेलियाचा विडिंजला व्हाईटवॉश; 259 चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला तिसरा सामना…