#AUSvPAK 2nd Test Day 2 Stumps : दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; कमिन्स-लायनसमोर पाकची बिकट अवस्था…

Australia vs Pakistan 2nd Test Day 2 Highlights : मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाने आपली पकड घट्ट केली आहे. पहिल्या डावात 318 धावा केल्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 194 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पाकिस्तान अजूनही 124 धावांनी मागे आहे. अब्दुल्ला शफीक आणि … Continue reading #AUSvPAK 2nd Test Day 2 Stumps : दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; कमिन्स-लायनसमोर पाकची बिकट अवस्था…