#AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…

PAK vs AUS Boxing Day Test : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पहिल्या दिवशी केवळ 66 षटकांचा खेळ होऊ शकला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचा … Continue reading #AUSvPAK 2nd Test Day 1 Stumps : वॉर्नरचा झेल सोडणं पाकला पडलं महागात, पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर; जाणून घ्या,स्कोअरकार्ड…