#AUSvPAK 1st Test Day 1stumps : वॉर्नरचे शानदार दीडशतक; पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व…

पर्थ – सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने फटकावलेल्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात ५ बाद ३४६ अशी भक्कम मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरने पहिल्याच षटकापासून आपले इरादे स्पष्ट केले. त्याने उस्मान ख्वाजासह संघाला शतकी सलामी दिली. … Continue reading #AUSvPAK 1st Test Day 1stumps : वॉर्नरचे शानदार दीडशतक; पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व…