पर्थ : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना पर्थ येथील मैदानावर सुरू झाला आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून कर्णधार टीम पेन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Australia opt to bat in the day/night Test against New Zealand!
FOLLOW #AUSvNZ live 👉 https://t.co/lywZNrst6O pic.twitter.com/74Q3SnhZ5h
— ICC (@ICC) December 12, 2019
सध्या ऑस्ट्रेलियाने फलंदाजीस सुरूवात केली असून १० षटकात बिनबाद ३७ धावा झाल्या आहेत. सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर २४ आणि जो बर्न्स ८ धावांवर खेळत आहेत.
Australian openers have navigated the first 10 overs without losing their wicket.
The hosts are 37/0 in Perth.
FOLLOW #AUSvNZ live 👉 https://t.co/lywZNrst6O pic.twitter.com/rB1KXRVKDW
— ICC (@ICC) December 12, 2019
ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, जो बर्न्स, मार्नस लबुशेन, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, ट्रैविस हेड, टिम पेन, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेज़लवुड
न्यूझीलंड संघ : टॉम लाथम, जीत रावल, केन विलियमसन, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, टिम साउदी, नील वैगनर, लोकी फर्ग्युसन