सिडनी – मेलबर्न कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे.
मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदित विल्यम्स पुकोव्हकी यांना संघात स्थान दिले असून आता उर्वरित दोन्ही कसोटींसाठी त्यांची ताकद वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ – टीम पेनी (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), सिन अबॉट, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, मार्कस हॅरीस, ट्रॅविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लेबुशेन, नाथन लॉयन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल्यम्स पुकोव्हकी, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपन्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.