Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…

Australian Open 2024 : भारतीय खेळाडू सुमित नागलचे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसऱ्या फेरीत सुमितला चीनच्या शांग जुंचेंगकडून 6-2, 3-6, 5-7, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडूंमधील हा पुरुष एकेरीचा सामना 2 तास 50 मिनिटे चालला. गुरुवारी (18 जानेवारी) कोर्ट क्रमांक 13 वर खेळल्या गेलेल्या सामन्यात सुमित नागलची सुरुवात चांगली … Continue reading Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…