Australian Open 2024 : अल्कराझला पराभवाचा धक्का देत झ्वेरेवची उपांत्य फेरीत धडक…

मेलबर्न – सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोवीचला स्पर्धक मानला जात असलेल्या कार्लोस अल्कराझला यंदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. त्याला जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवने पराभवाचा धक्का दिला. ज्वेरेवने अल्कर्झवर 6-1, 6-3, 6-7, 6-4 असा पराभव केला. या सामन्यातील पहिले दोन सेट ज्वेरेवने सहज जिंकले. तिसऱ्या सेटमध्येही ज्वेरेव 5-2 असा आघाडीवर होता. … Continue reading Australian Open 2024 : अल्कराझला पराभवाचा धक्का देत झ्वेरेवची उपांत्य फेरीत धडक…