Australian Open 2024 : शानदार जबरदस्त जिंदाबाद! बोपण्णाने वयाच्या 43व्या वर्षी रचला इतिहास, एब्डेनसह पटकावले पुरुष दुहेरीचे विजेतेपद…

Australian Open 2024 Men’s Doubles Final (India’s Rohan Bopanna and Australian Matthew Ebden) : रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत इतिहास रचला. शनिवारी (27 जानेवारी) या जोडीने अंतिम फेरीत इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला. Doubles delight 🏆🏆@rohanbopanna 🇮🇳 and @mattebden 🇦🇺 defeat Italian duo … Continue reading Australian Open 2024 : शानदार जबरदस्त जिंदाबाद! बोपण्णाने वयाच्या 43व्या वर्षी रचला इतिहास, एब्डेनसह पटकावले पुरुष दुहेरीचे विजेतेपद…