Australian Open 2024 : कोको गॉफ उपांत्य फेरीत, अझारेन्काला मात्र पराभवाचा धक्का…

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत अमेरिकेची मानांकित महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मार्टा कोस्तयुकवर ७-६, ६-७, ६-२ अशी मात केली. या सामन्यातील विजयासह कोको हीने ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील सलग १२ व्या विजयाची नोंद केली. It doesn’t matter how you win 💪@CocoGauff … Continue reading Australian Open 2024 : कोको गॉफ उपांत्य फेरीत, अझारेन्काला मात्र पराभवाचा धक्का…