Australian Open 2024 : भारताच्या 43 वर्षीय ‘रोहन बोपण्णा’ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला टेनिसपटू..

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्याच मॅथ्यु एब्डेनसह खेळताना भारताच्या रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकन प्राप्त करणारा बोपण्णा भारताचा पहिलाच टेनिसपटू ठरला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेन्टिनाच्या मॅक्सिमो गोंलजालेज व आंद्रेस मोल्टेनी या जोडीवर 6-4,7-6 अशी मात केली व उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, … Continue reading Australian Open 2024 : भारताच्या 43 वर्षीय ‘रोहन बोपण्णा’ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला टेनिसपटू..