ऑस्ट्रेलिया म्हटलं की विषय संपला! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या दोनच दिवसात जिंकला कसोटी सामना

ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या ( AUS vs SA ) कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दोन दिवसांच्या आतच 6 गडी राखून पराभव केला. पाच दिवसांच्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात दीडशे तर दुसऱ्या डावात शतकी धावांच्या आतच बाद करत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. Ramiz Raja | … Continue reading ऑस्ट्रेलिया म्हटलं की विषय संपला! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या दोनच दिवसात जिंकला कसोटी सामना