Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

#AUSvIND 2nd T20 | दुसऱ्या टी-20 भारतीय महिला संघाचा पराभव

by प्रभात वृत्तसेवा
October 10, 2021 | 4:09 pm
A A
#AUSvIND 2nd T20 |  दुसऱ्या टी-20 भारतीय महिला संघाचा पराभव

कॅरारा – ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतावर 4 गडी राखून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅक्‍ग्रथने केलेल्या नाबाद 42 धावांच्या मदतीने 19.1 षटकात 6 बाद 119 धावा करत विजय मिळविला. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना उद्या होणार आहे.

निर्धारित धावांचा पाठलाग करताना एलिसा हिली आणि बेथ मुनी ही जोडी मैदानात उतरली. मात्र, पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलिसा हिलीचा शिखा पांडेने त्रिफळा उडवला. त्यानंतर बेथ मुनी आणि मेग लेनिंगने डाव सावरला.

दुसऱ्या विकेटसाठी दोघीनी 31 धावांची भागीदारी केली. मेग लेनिंगला राजेश्‍वरी गायकवाडने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर एश गार्डनर आणि एलिस पेरी झटपट बाद झाल्या. तर बेथ मुनीला बाद करत राजेश्‍वरीने तीन विकेट्‌स घेतल्या. यानंतर दडपणात आलेल्या ताहिला मॅक्‍ग्रथ आणि जॉर्जिया वारहमने विजय मिळवून दिला. ताहिलाने 33 चेंडूत 6 चौकार खेचत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या जास्त वेळ मैदानात तग धरू शकल्या नाहीत. यामुळे भारताची 3 बाद 24 अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने डाव सावरला. तिने 20 चेंडूत 28 धावांची खेळी केली.

मात्र, वारहमच्या गोलंदाजीवर हिलीने तिला यष्टीचित केले. पाठोपाठ यास्तिक भाटियादेखील धावबाद झाली. यानंतर पूजा वस्त्राकार एकाकी झुंज देत 26 चेंडूत नाबाद 37 धावा करत संघाला 118 धावांचा टप्पा गाठून दिला.

संक्षिप्त धावफलक –

भारत – 20 षटकात 9 बाद 118 (हरमनप्रीत कौर 28, दिप्ती शर्मा 16, पूजा वस्त्राकार नाबाद 37. सोफी मोलिनेक्‍स 2-11, तायला व्लामिन्की 2-18) ऑस्ट्रेलिया – 19.1 षटकात 6 बाद 119 (बेथ मुनी 34, मेग लेनिंग 15, ताहिला मॅक्‍ग्रथ नाबाद 42, जॉजिया वारहम नाबाद 10. राजेश्‍वरी गायकवाड 3-21)

Tags: #AUSvINDAustralia Womenby 4 wicketswon

शिफारस केलेल्या बातम्या

अलंकापुरीत जय्यत तयारी
पुणे जिल्हा

अलंकापुरीत जय्यत तयारी

2 months ago
चाहते म्हणत होते ‘RCB…RCB’, विराटने केला ‘असा’ इशारा अन्..जिंकली लाखों चाहत्यांची मने, पाहा VIDEO!
क्रीडा

चाहते म्हणत होते ‘RCB…RCB’, विराटने केला ‘असा’ इशारा अन्..जिंकली लाखों चाहत्यांची मने, पाहा VIDEO!

4 months ago
#INDvAUS : नवोदित खेळाडू कुठे गायब झाले ,रवी शास्त्रींचा सवाल
क्रीडा

#INDvAUS : नवोदित खेळाडू कुठे गायब झाले ,रवी शास्त्रींचा सवाल

4 months ago
#INDvAUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला
क्रीडा

#INDvAUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

Most Popular Today

Tags: #AUSvINDAustralia Womenby 4 wicketswon

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!