Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Australian Open 2024 : बिगरमानांकित रशियन अॅना ब्लिंकोव्हाने ग्रँड स्लॅम इतिहासातील एकेरी लढतीत जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्या रायबाकीनाचा सर्वात लांब टायब्रेकरमध्ये पराभव करून तिचे आव्हान संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत 57व्या स्थानावर असलेल्या ब्लिंकोवाने गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्याचा पहिला सेट 6-4 असा जिंकला, तर गतवर्षीच्या अंतिम फेरीतील रायबाकिना हिने दुसरा सेट त्याच गुणांनी जिंकला. तिसरा … Continue reading Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…