#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून Team India चा दारुण पराभव

विशाखापट्टणम :- मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईतील पहिली वनडे भारताने जिंकली. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. हा सामना एक प्रकारे फायनल … Continue reading #INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून Team India चा दारुण पराभव