Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#WTC23 Final #AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी..

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 4 बाद 123 धावा, एकूण 296 धावांची आघाडी

by प्रभात वृत्तसेवा
June 9, 2023 | 11:07 pm
A A
#WTC23 Final #AUSvIND : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी..

WTC23 Final AUSvIND : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 123/4

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 44 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी होती.त्यामुळे आता तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची मोठी आघाडी आहे. मार्नस लाबुशेन(41) आणि कॅमरुन ग्रीन(7) ही जोडी नाबाद परतली आहे.

Australia are piling on a sizeable lead at The Oval to take a hold in the #WTC23 Final 💪#AUSvIND pic.twitter.com/UspU0fDETC

— ICC (@ICC) June 9, 2023

भारतीय संघ आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा 13 धावा, डेव्हिड वॉर्नर एक धावा, स्टीव्ह स्मिथ 34 धावा आणि ट्रॅव्हिस हेड 18 धावा करून बाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. जडेजाने मागील डावातील दोन्ही शतकवीर स्मिथ आणि हेड यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारत पहिला डाव : 296/10

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव सर्व बाद 296 धावांवर आटोपला. भारताकडून पहिल्या डावात फलंदाजीत अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या तर रवींद्र जडेजानेही 48 धावा केल्या आहेत. भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा 15 धावा, शुभमन गिल 13 धावा, चेतेश्वर पुजारा 14 धावा, विराट कोहली 14 धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात गोलंदाजीत पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. स्कॉट बोलँड, कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नॅथन लायनने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 469/10 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने शतके झळकावली. ट्रॅव्हिस हेड 163 धावांवर बाद झाला. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. तो 121 धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने 43 आणि मार्नस लबुशेनने 26 धावा केल्या.कॅमेरून ग्रीन सहा धावांवर, अॅलेक्स कॅरी 48 धावांवर, मिचेल स्टार्क पाच धावांवर, पॅट कमिन्स नऊ धावांवर आणि लियॉन नऊ धावांवर बाद झाला.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली

Tags: #AUSvIND#WTC23 Final
Previous Post

महिलांनो नितळ तजेलदार त्वचेसाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा; होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे…

Next Post

आयपीएल स्पर्धेचाच हा परिणाम – रमीझ राजा

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव; Team India ची मालिकेत विजयी आघाडी…
Top News

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव; Team India ची मालिकेत विजयी आघाडी…

4 days ago
#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..
Top News

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

5 days ago
#INDvAUS 1st ODI :  भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय
Top News

#INDvAUS 1st ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय

6 days ago
#WTC2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, WTC Final मध्ये भारताचा पुन्हा मानहानीकारक पराभव
Top News

#WTC2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, WTC Final मध्ये भारताचा पुन्हा मानहानीकारक पराभव

4 months ago
Next Post
आयपीएल स्पर्धेचाच हा परिणाम – रमीझ राजा

आयपीएल स्पर्धेचाच हा परिणाम - रमीझ राजा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: #AUSvIND#WTC23 Final

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही