AUS-W Vs IND-W Test Day 3 : रिचा घोषचा अफलातून थ्रो अन् बेथ मुनी झाली अशा प्रकारे धावबाद, एकदा Video पाहाच…

Richa Ghosh Runout Beth Mooney : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 406 धावा ठोकल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाज बेथ मुनी हिला भारताच्या रिचा घोषने स्वप्नातही कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीने धावबाद केले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी … Continue reading AUS-W Vs IND-W Test Day 3 : रिचा घोषचा अफलातून थ्रो अन् बेथ मुनी झाली अशा प्रकारे धावबाद, एकदा Video पाहाच…