AUS vs WI 2nd Test : ‘शेमर जोसेफ’समोर कांगारू फलंदाजांची शरणागती; विडींजने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी…

Australia vs West Indies 2nd Test Highlights :  ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अत्यंत रोमांचक झालेल्या या कसोटीत कॅरेबियन संघाने 8 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य होते, पण कांगारूंचा संघ केवळ 207 धावांवरच मर्यादित राहिला. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी सादर … Continue reading AUS vs WI 2nd Test : ‘शेमर जोसेफ’समोर कांगारू फलंदाजांची शरणागती; विडींजने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी…