AUS vs WI 1st Test : अडीच दिवसात निकाल! हेझलवूडची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा विडिंजवर एकतर्फी विजय…

West Indies in Australia, 1st Test Results : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली जाणारी अॅडलेड कसोटी अडीच दिवसही टिकू शकली नाही. या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच लागला. वास्तविक, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज पराभवाच्या उंबरठ्यावर होता. पण अपूर्ण राहिलेले काम ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या काही षटकांत पूर्ण केले. या सामन्याच्या … Continue reading AUS vs WI 1st Test : अडीच दिवसात निकाल! हेझलवूडची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा विडिंजवर एकतर्फी विजय…