Auckland Classic 2024 : कोको गॉफ सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन…

Auckland Classic 2024 (Coco Gauff vs Elina Svitolina) : यूएस ओपन चॅम्पियन 19 वर्षीय कोको गॉफने सलग दुसऱ्या वर्षी ऑकलंड क्लासिक स्पर्धा जिंकली. कोको गॉफ हिने युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिचा अंतिम फेरीत तीन सेटच्या लढतीत 6-7 (4), 6-3, 6-3 असा पराभव केला. कोकोने स्पर्धेत प्रथमच एक सेट गमावला. कोकोने तिच्या कारकिर्दीत स्पर्धेचे विजेतेपद राखण्याची ही … Continue reading Auckland Classic 2024 : कोको गॉफ सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन…