भुलेश्वर -भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिराच्या भूमिपूजन समारंभानिमित्त भोलेश्वर (ता. पुरंदर) महादेवाच्या डोंगरावरील श्री राम मंदिरात बुधवारी (दि. 5) पुजारी मंडळाच्या वतीने आकर्षक पूजा करून महाआरती करण्यात आली यावेळी विविध फुलांनी आकर्षक सजावट केली होती.