पुणे – शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ दत्त मंदिराला विविध भाज्या, फळे, फुले यांची आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.