Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

खळबळजनक ! निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचा विष प्राशन करण्याचा प्रयत्न

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2024 | 4:34 pm
Parbhani

परभणी : सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यावर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी नाराज झाले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती. आता परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने निधी मिळत नसल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्ञानोबा व्हावळे या व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. नियोजन समितीतून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावळे यांनी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कमुळे पुढील अनर्थ टळला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने निधीसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीमधील धुसफूस समोर येताना दिसत आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: crimeGyanoba Vavleparbhanisuicideआत्महत्याज्ञानोबा व्हावळेपरभणी
SendShareTweetShare

Related Posts

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी
Top News

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

May 24, 2025 | 10:19 pm
Video : ‘राज्यात नव्याने पेरणी करण्याची वेळ आली’ – देवेंद्र फडणवीस
latest-news

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

May 24, 2025 | 10:02 pm
एवढी संपत्ती कोठून आली? छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले – “रोज पहाटे तीन वाजता…”
Top News

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

May 24, 2025 | 9:59 pm
गडचिरोलीत दोन नक्षलवादी ठार
latest-news

Naxalism : छत्तीसगडमध्‍ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

May 24, 2025 | 7:41 pm
देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण
latest-news

देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

May 24, 2025 | 7:19 pm
Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला
latest-news

Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला

May 24, 2025 | 7:03 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!