Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

वयाच्या ७४ व्या वर्षी झाली ‘आई’, आयव्हीएफ तंत्राची किमया

by प्रभात वृत्तसेवा
September 7, 2019 | 1:40 pm
in Top News, राष्ट्रीय
वयाच्या ७४ व्या वर्षी झाली ‘आई’, आयव्हीएफ तंत्राची किमया

गुंटुर – आंध्र प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका महिलेने वयाच्या ७४ व्या वर्षी २ जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ‘एरामत्ती मंगम्मा’ असे या महिलेचे नाव असून आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने त्यांनी मुलींना जन्म दिला आहे. एरामत्ती यांचे पती राजा राव हे ८० वर्षांचे आहेत. हे दांपत्य पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नीलापार्थीपाडू या गावचे रहिवासी आहेत.

कोत्तापेटमधील अहाल्या रुग्णालयात मंगम्मा यांनी जुळया मुलींना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली असून आई आणि मुली दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वय जास्त असले तरी एरामत्ती मंगम्मा यांना हायपरटेंशन, मधुमेह अशा आरोग्याच्या समस्या नसल्यामुळे प्रसुतीमध्ये कोणतीही अडचणी निर्माण झाली नाही असे डॉक्टर उमाशंकर यांनी सांगितले.

Dr Umasankar, Director of Ahalya Hospital, Guntur: She approached our hospital last year for getting a baby through IVF method. Egg from a donor & sperm from her husband, were used. She conceived in January. She delivered twin girls today, both are healthy. Mother is in ICU. https://t.co/6zBBiHR1YP

— ANI (@ANI) September 5, 2019

मंगम्मा यांच्या वयोमानामुळे मुलींसाठी मिल्क बँकमधून दुधाची व्यवस्था करण्यात येणार आहे. राजा राव हे पेशाने शेतकरी आहेत. एरामत्ती आणि राजा राव यांचा विवाह २२ मार्च १९६२ मध्ये झाला. लग्न झाल्यापासून ५७ वर्षे त्यांच्या घरामध्ये पाळणा हलला नव्हता. वेगवेगळया डॉक्टरांकडे उपचार त्यांनी केले होते. मात्र, मंगम्मा यांना गर्भधारणा होत नव्हती.

या वयातही त्यांची आई होण्याची इच्छाशक्ती पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्ही त्यांच्या वेगवेगळया चाचण्या केल्या. त्यातून आयव्हीएफद्वारे प्रसुतीसाठी त्या पूर्णपणे फिट होत्या, अशी माहिती डॉक्टर उमाशंकर यांनी यावेळी दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: 74 agebirthgunturIVFmedicalmothertwins girls
SendShareTweetShare

Related Posts

China Starts Mega Dam Project ।
Top News

चीनकडून ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरु ; भारताचे टेन्शन वाढले

July 20, 2025 | 12:45 pm
Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”
latest-news

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”

July 20, 2025 | 12:24 pm
Himanta Biswa Sarma।
Top News

“दीदी, मी तुम्हाला आठवण करून देतो… ” ; हिमंता बिस्वा सरमा यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

July 20, 2025 | 12:20 pm
Bacchu Kadu |
Top News

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

July 20, 2025 | 12:13 pm
Keshav Prasad Maurya on Rahul Gandhi।
Top News

“राहुल गांधींना पाकिस्तानची जास्त चिंता” ; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची टीका, नेमकं असं का म्हणाले ?

July 20, 2025 | 12:03 pm
Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?
latest-news

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

July 20, 2025 | 11:41 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

चीनकडून ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरु ; भारताचे टेन्शन वाढले

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”

“दीदी, मी तुम्हाला आठवण करून देतो… ” ; हिमंता बिस्वा सरमा यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

“राहुल गांधींना पाकिस्तानची जास्त चिंता” ; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची टीका, नेमकं असं का म्हणाले ?

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!