Indonesia earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का, किमान 46 जण ठार

जकार्ता – इंडोनेशियाच्या जावा बेटाला आज भूकंपाचा जोरदार धक्‍का बसला. (At Least 46 Dead In Indonesia Earthquake, 700 Injured) या भूकंपामध्ये किमान 46 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षिततेसाठी राजधानी जकार्तातील नागरिकांनी रस्त्यांवर आश्रय घेतला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्‍टर होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू वेस्ट जावा प्रांतातील … Continue reading Indonesia earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का, किमान 46 जण ठार