पुणे – कात्रज येथील जांभुळवाडीमध्ये भीषण अपघात घडला आहे. दरिपुलावरुन एक कार १५० फुट दरीत कोसळली आहे. बंगलोर हायवेवरुन पुण्याच्या दिशेने येताना ही घटना घडली.दरम्यान, पोलीस आणि अग्निशामन दल घटनास्थळी पोहचले असून कार दरीतून बाहेर काढण्याची पक्रिया सुरु आहे.