Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Assembly Election 2023 : तेलंगणात ‘ओवेसी’ होणार ”किंगमेकर” ?

by प्रभात वृत्तसेवा
December 2, 2023 | 12:08 pm
Assembly Election 2023 : तेलंगणात ‘ओवेसी’ होणार ”किंगमेकर” ?

Assembly Election 2023  :  तेलंगणात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि ओवेसी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले. काँग्रेस नेते आणि ओवेसी जाहीर सभांमध्ये एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसले. हे राजकीय वैर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते आणि ओवेसी तेलंगणातील सत्तेच्या शर्यतीतून काँग्रेसची हकालपट्टी करू शकतात.

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) किंगमेकरची भूमिका बजावू शकतो, असा अंदाज काही एक्झिट पोलने वर्तवला आहे. असे झाल्यास काँग्रेसला सरकार बनवण्यापासून रोखता येईल.

एआयएमआयएमचे सध्या ७ आमदार आहेत. यावेळी पक्ष 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी सात जागा ओवेसींचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या हैदराबाद भागात येतात. एआयएमआयएमने चारमिनार, बहादूरपुरा, मलकपेट, चंद्रयांगुट्टा, नामपल्ली, याकूतपुरा आणि कारवान या जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय राजेंद्र नगर आणि ज्युबली हिल्स या जागांवरही एआयएमआयएमचे उमेदवार रिंगणात आहेत.

या एक्झिट पोलने काँग्रेसचा ताण वाढवला
बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून आले असले तरी पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 49-56, बीआरएसला 48-58 आणि भाजपला 5-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ओवेसी यांच्या पक्षाला 6-8 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. निकालही असेच आले तर काँग्रेसचा खेळ बिघडू शकतो.

तेलंगणा विधानसभेत 119 जागा असून येथील बहुमताचा आकडा 60 आहे. सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला आणखी 4 जागांची गरज आहे, पण त्यांच्याकडे पर्याय नाही. भाजप त्यांच्यासोबत येणार नाही आणि ओवेसीही त्यांच्यासोबत येण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत ओवेसी बीआरएसला पाठिंबा देऊन केसीआरचे सरकार बनवू शकतात. त्यामुळे ओवेसी यांना किंगमेकर मानले जात आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Assembly election 2023electionelection 2023Election Result 2023
SendShareTweetShare

Related Posts

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
latest-news

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

May 12, 2025 | 11:08 am
Rohit Pawar |
Top News

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

May 12, 2025 | 11:05 am
Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Shahid Afridi on PM Modi |
Top News

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

May 12, 2025 | 10:23 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट
Top News

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

May 12, 2025 | 9:31 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!