Assembly by-elections : चिंचवड, कसबापेठ या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित

पुणे : जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व … Continue reading Assembly by-elections : चिंचवड, कसबापेठ या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित