अल कायदाचा म्होरक्या असिम उमरचा खात्मा

अफगाणिस्तानमधील अल कायदाचा म्होरक्या असिम उमरचा खात्मा करण्यात आला आहे. ही कारवाई अमेरिका आणि अफगाण लष्करानेकेली. भारतात जन्म झालेला उमरया अल कायदा इन इंडियन सबक्वांटिनेंट (एक्यूआयएस) या संघटनेचा म्होरक्या होता.

एक्युआयएसचे नेतृत्व सुरवातीपासून उमरकडे होते. अमेरिका आणि अफगाण लष्कराने अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील तालिबानी तळावर संयुक्तपणे धाड टाकून त्याचा खात्मा केला. आणखी सहा दहशतवाद्यांना त्याच्यासोबत कंठस्नान घातले.

अमेरिकेने २०१६ मएक्युआयएस या संघटनेची घोषणा अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याने केली होती. ही शाखा भारत, म्यानमार आणि बांग्लादेश या देशांशी लढण्यासाठी सुरु करत असल्याचे त्याने एका व्हिडिओ संदेशात सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)