आसिम रियाझ, सुहाना खानला लॉन्चबाबत करण जोहर म्हणाला कि…

बिग बॉस फेम आसिम रियाझला निर्माता करण जोहर बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यसोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही चित्रपटसृष्टीत पाउल ठेवणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर करण  जोहरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत कमाल आर खान यांनी म्हंटले होते कि, करण जोहर हे आसिम रियाझला शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत ‘स्टूडेंट ऑफ द इयर-3’साठी साईन करणार आहेत, असे टीव्हीत त्यांनी केले होते. या ट्‌विटवर चाहत्यांनी सुहानाच्या बॉलीवूडमधील डेब्यूबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. मात्र करण जोहरने हा दावा फेटाळून लावला आहे.

करण जोहर म्हणाला कि, स्टूडेंट ऑफ द इयर-3’बाबतचे वृत्त निव्वळ अफवा आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि, अशा अफवा पसरवू नये, असे ट्विट त्याने केले आहे.

दरम्यान, आसिम रियाझची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. काही दिवसांपूर्वी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार आणि हॉलीवुड अभिनेता जॉन सीनाने फोटो शेअर केला होता. एवढेच नव्हे तर फास्ट ऍण्ड फ्यूरियसच्या टीमनेही त्याच्याबाबत एक ट्‌विट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.