Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर नवी मुंबईत ; तब्बल 12 वर्षांनंतर काम पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Navi Mumbai |

by प्रभात वृत्तसेवा
January 13, 2025 | 9:20 am
in Top News, महाराष्ट्र, मुंबई
Navi Mumbai |

Navi Mumbai |

Navi Mumbai |  पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात पूर्ण झालेल्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे 12 वर्षांपासून या मंदिराचे काम सुरु होते. अखेर नवी मुंबईतील खारघरमध्ये उभारण्यात आलेले इस्कॉन मंदिर पूर्णपणे तयार झाले आहे. नऊ एकरमध्ये पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे.

भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव ‘श्री श्री राधा मदन मोहन जी’ मंदिर असे आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी एक आठवड्याचा विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी पार पाडला जात आहे. या मंदिराच्या उद्घाटनासोबतच पीएम मोदी सांस्कृतिक केंद्र आणि वैदिक संग्रहालयाची पायाभरणीही करणार आहेत. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.

मंदिराची रचना 

हे भव्य मंदिर पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले आहे. पीएम मोदींनी यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी मंदिराला भेट दिली होती. संगमरवरी बनलेले हे मंदिर 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. मंदिराचा दरबार भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजनांच्या 3D चित्रांनी सजलेला आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे अनेक किलो चांदीचे आहेत.  Navi Mumbai |

दरवाजांवर गदा, शंख, आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले आहे. इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद जी यांच्या तीन मूर्ती, देश-विदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, त्यांची छायाचित्रे आणि त्यांची पुस्तके यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. इस्कॉनची जगभरात सुमारे 800 मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असेल ज्यामध्ये त्यांचे संस्थापक प्रभू पद जी यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.

मंदिरात इतर कोणत्या वास्तू आहे?  Navi Mumbai | 

– या मंदिरासमोर एक मोठी बाग आहे, ज्यात कारंजे आणि अतिशय सुंदर प्रकाशयोजना करण्यात आली आहे.

– मुख्य मंदिर आणि त्याच्या छतावरील कलाकृती पांढऱ्या, सोनेरी आणि गुलाबी रंगात सजवलेल्या आहेत.
– आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, बोट फेस्टिव्हलसाठी मोठा तलाव
– वैदिक शिक्षण महाविद्यालय ग्रंथालय, विशाल प्रसादम हॉल
– आयुर्वेदिक उपचार केंद्र, जिथे आयुर्वेद, योगाभ्यास आणि मंत्र अभ्यास इ. आयोजित केले जातील.
– शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, जेथे भगवान कृष्णाचे आवडते पदार्थ दिले जातील.
– या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: 

पंडित जवाहरलाल नेहरू ‘ऍक्सिडेंटल पंतप्रधान’ ; भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान, काँग्रेसचेही सडेतोड उत्तर

Join our WhatsApp Channel
Tags: inaugurationISKCONiskcon templenavi mumbaipm modi
SendShareTweetShare

Related Posts

Ashwin Slams Paul Reiffel for Biased Umpiring in Lord's Test
latest-news

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

July 14, 2025 | 6:00 pm
मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण
महाराष्ट्र

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

July 14, 2025 | 5:58 pm
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादातून आणखी एक न्यायमूर्ती लांब
latest-news

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

July 14, 2025 | 5:30 pm
Stuart Broad Slams ICC for Inconsistent Penalties in Lords Test
latest-news

IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!

July 14, 2025 | 5:23 pm
Online Game
Top News

Online Game। ऑनलाइन गेमिंग : मनोरंजन की व्यसन?

July 14, 2025 | 5:15 pm
Eknath Shinde
Top News

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

July 14, 2025 | 5:03 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

Hisar & Rayalaseema Express : हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!

Eknath Shinde : रायगडमध्‍ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे: ‘चड्डी बनियन गँग’ टीकेनंतर सभागृहात खडाजंगी

Nimisha Priya : निमिषा प्रिया एकटी नाही…; परदेशात किती भारतीयांच्या गळ्यात अडकला फाशीची दोर? वाचा यादी

Stock Market: सेन्सेक्स घसरला! स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्सनी मिळवला नफा, गुंतवणूकदारांनी कमावले ₹96,000 कोटी

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!