Asian Wrestling Olympic Qualifiers 2024 : दुबईतील पावसाचा भारतीय कुस्तीपटू दीपक-सुजीतला ‘असा’ बसला फटका, पॅरिस ऑलिम्पिकसाठी….

ASIAN WRESTLING OLYMPIC QUALIFIERS 2024 :- किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाला मोठा धक्का बसला आहे, देशातील दोन सर्वोत्तम कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजीत कलाकल हे या महत्त्वाच्या स्पर्धेला मुकणार आहेत. हे दोघेही जण या स्पर्धेसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. दुबईतील खराब हवामानामुळे त्यांचे विमान बिश्केकमध्ये उशिरा पोहोचल्याने त्यांना या … Continue reading Asian Wrestling Olympic Qualifiers 2024 : दुबईतील पावसाचा भारतीय कुस्तीपटू दीपक-सुजीतला ‘असा’ बसला फटका, पॅरिस ऑलिम्पिकसाठी….