Asian Wrestling Championships 2024 : भारताचा युवा कुस्तीपटू उदितची रौप्य कामगिरी….

Asian Wrestling Championship 2024 : भारताचा 19 वर्षीय कुस्तीपटू उदित याने गुरुवारी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तर अभिमन्यू (70 किलो) आणि विकी (97 किलो) यांनीही आपापल्या वजन गटात कांस्यपदके जिंकून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या तीनवर नेली. अखिल पुरुषांच्या फ्रीस्टाइल विभागात … Continue reading Asian Wrestling Championships 2024 : भारताचा युवा कुस्तीपटू उदितची रौप्य कामगिरी….