Asian Para Games 2023 (Women’s Shot Put-F34 event) : महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवनं पटकावलं रौप्यपदक

हांगझोऊ :– चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक (Women’s Shot Put-F34 event) गटात भारताच्या भाग्यश्री जाधव हने रौप्यपदक  मिळवले आहे. भाग्यश्री ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यातील होनवडज गावातील रहिवासी आहे. भाग्यश्रीने 7.54 मीटर अंतर नोंदवले. Silver dazzles for 🇮🇳 🥈at #AsianParaGames2022 🥳 In Women’s Shot Put-F34, the silver medal is won … Continue reading Asian Para Games 2023 (Women’s Shot Put-F34 event) : महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवनं पटकावलं रौप्यपदक