Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

जकार्ता :- भारताचा स्टार नेमबाज वरुण तोमर व अव्वल महिला नेमबाज ईशा सिंग यांनी आशियाई पात्रता फेरीत आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले आणि भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला. वरुण याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात व ईशा हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकसाठी १५ कोटा मिळवले … Continue reading Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…