Asian Cricket Council : जय शहा एसीसी अध्यक्षपदावर कायम…

बाली – भारतीय क्रिकेट संघटनेचे(बीसीसीआय) सचिव जय शहा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी कायम राहतील. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जय शहा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी एकमताने वाढवण्यात आला. एसीसीची वार्षिक सर्वसाधारण इंडोनेशिया येथे मंगळवारपासून सुरू झाली, जिचा बुधवारी समारोप झाला. जय शहा यांनी २०२१ मध्ये बांगलादेशच्या … Continue reading Asian Cricket Council : जय शहा एसीसी अध्यक्षपदावर कायम…