Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : विजयवीरने रौप्यपदकासह मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : विजयवीर सिद्धूने शनिवारी(दि.13) जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारामध्ये भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिंपिक कोटा मिळवला. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी हा भारताचा नेमबाजीतील 17 वा आणि पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दुसरा कोटा होता. त्याआधी अनिश भानवालाने गतवर्षी … Continue reading Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : विजयवीरने रौप्यपदकासह मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…