Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

आशिया करंडक हॉकी : भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने धुव्वा

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2022 | 9:59 pm
A A
आशिया करंडक हॉकी : भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने धुव्वा

जकार्ता – जपानकडून पराभूत झालेल्या भारताच्या पुरुष हॉकी संघाने जणू सरस कामगिरीसाठी पेटून उठत यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवत आशिया करंडक हॉकी स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी यजमान इंडोनेशियाचा बचाव केवळ भेदला नाही तर एखाद्या क्‍लब दर्जाच्या संघाविरद्ध एका पाठोपाठ गोल करावेत तसे गोल केले. या संपूर्ण लढतीत भारताने यजमान संघाला गोल करण्याची एकही संधी मिळू दिली नाही.

या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने बाद फेरीत चार संघात स्थान मिळवले. पाकिस्तानशी झालोली बरोबरी व त्यानंतर जपानकडून पत्करावा लागलेला पराभव यांमुळे या स्पर्धेत आजवर वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाला हा सामना किमान 15 गोलच्या फरकाने जिंकावा लागणार होता. तेच गुरुवारी भारतीय संघाने केले व 16-0 असा दणदणीत विजय प्राप्त करत बाद फेरी गाठली.

Magnificent game for #MenInBlue as they mark a big win against Indonesia at the Hero Asia Cup 2022 to qualify for the Super 4s of the Hero Asia Cup 2022!😍#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #MatchDay #INDvsINA @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/TJOEixswSk

— Hockey India (@TheHockeyIndia) May 26, 2022

भारतीय संघाकडून दीपसन तीर्कीने तब्बल 5 गोल केले. त्याला सुरेख साथ देताना सुखदेव बेलीम्गाने 3 गोल केले. एस. व्ही. सुनील, कीर्ती सेल्वम व पवन राजवीर या अनुभवी खेळाडूंनी प्रत्येकी 2 गोल केले. उत्तम सिंग व नीलमसंदीप झेस यांनी प्रत्येकी 1 गोल केला. हा भारतीय संघाचा जागतिक हॉकीच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय ठरला.

पात्रता निकष पूर्ण झाला…

या स्पर्धेत भारतीय संघाला मोठा विजय तर मिळवावाच लागणार होता, पण परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एक पराभव होणे गरजेचे होते. तसेच घडले व भारताने मोठा विजय मिळवला तर, दुसरीकडे पाकिस्तानचा जपानकडून 3-2 असा पराभव झाला व सरस गुणांच्या जोरावर भारतीय संघाने बाद फेरी गाठली.

यापूर्वी 1932 साली ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 असा पराभव केला होता. पुढील वर्षी विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा भारतात होणार आहे, त्यामुळे यजमान म्हणून भारतीय संघ त्या स्पर्धेला पात्र ठरला असला तरीही ही स्पर्धा संघातील खेळाडूंसाठी तयारीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती.

Tags: Asia Cup HockeyindiaIndia beat Indonesiaindonesia

शिफारस केलेल्या बातम्या

पाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…
Top News

पाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…

14 hours ago
अग्रलेख : चक्‍का घूम रहा है…
Top News

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ

7 days ago
#FIHProLeague (Women) : भारताचा अमेरिकेवर विजय
क्रीडा

#FIHProLeague (Women) : भारताचा अमेरिकेवर विजय

1 week ago
pune district corona updates
राष्ट्रीय

गांभीर्याने घ्या! देशात 24 तासांत 12 हजारांहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद; 15 रुग्णांचा मृत्यू

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे -विकासकामांसाठी पिण्याचे पाणी

उदयपूर प्रकरणात नवा खुलासा; पाकिस्तानी हँडलर म्हणाला होता,’असा स्फोट करा की देश हादरायला हवा’

शिवसेनेला भगदाड ? शिंदे गटाशी जुळवून घ्या नाहीतर १२ खासदार…

‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील.

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

Most Popular Today

Tags: Asia Cup HockeyindiaIndia beat Indonesiaindonesia

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!