#AsianCup2023 | अफिफची हॅटट्रिक, कतारने सलग दुसऱ्यांदा केला विजेतेपदावर कब्जा…

Asian Cup 2023 Final | शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अक्रम अफिफच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कतारने जॉर्डनचा 3-1 असा पराभव करत आशिया कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे अफिफने तिन्ही गोल पेनल्टीवर केले. त्याने 22व्या, 73व्या आणि 90+5व्या मिनिटाला गोल केले. त्याचवेळी, जॉर्डनसाठी एकमेव गोल याझान अब्दुल्ला अलनैमत याने 67व्या … Continue reading #AsianCup2023 | अफिफची हॅटट्रिक, कतारने सलग दुसऱ्यांदा केला विजेतेपदावर कब्जा…