आशिया कप 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा ‘क्षेत्ररक्षणा’चा निर्णय 

दुबई : आशिया कपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये आशियाच्या चॅम्पियनसाठी अंतिम लढत होत आहे. या अंतिम लढतीच्या सामन्यचा नाणेफेक भारताने जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलदांजीसाठी पाचारण केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाति रायडू, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा,भुवनेश्वर कुमार, युज़वेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

बांगलादेश संघ – लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद मिथुन, मुशफ़िकुर रहीम, इमरुल केस, महमूदुल्लाह, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, नजमुल इस्लाम, रूबेल हुसैन, मुस्तफ़िज़ुर रहमान

https://twitter.com/BCCI/status/1045631894744977408

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)