न्हावरे – शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अॅड. अशोक रावसाहेब पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशूसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता अशोक पवार यांनी आपल्या वडगाव रासाईतमध्ये (ता. शिरूर) सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला.