Rajasthan : मुख्यमंत्री गहलोत पाठोपाठ माजी मुख्यमंत्री ‘वसुंधरा राजे’ही Covid-19 पॉझिटिव्ह

जयपूर : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, जयपूरमधून एक मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. (Ashok Gehlot, Vasundhara Raje test Covid positive) मुख्यमंत्री गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. … Continue reading Rajasthan : मुख्यमंत्री गहलोत पाठोपाठ माजी मुख्यमंत्री ‘वसुंधरा राजे’ही Covid-19 पॉझिटिव्ह