Dainik Prabhat
Sunday, February 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“याकूबची कबर सजवणे, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी….” आशिष शेलारांनी गिणवली ठाकरे सरकारची कामं…

by Prashant Shinde
January 19, 2023 | 1:37 pm
A A
Ashish Shelar On Shivsena

Ashish Shelar On Shivsena – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (गुरुवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईमध्ये पंतप्रधान अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार असून ते शहरातील बी. के. सी. मैदानावर एका सभेला देखील संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी येत असल्याचं म्हणत शिंदे -फडणवीस सरकारला डिवचलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात पण विरजण घालण्याचं काम ठाकरे गट करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार…  

ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांबाबत ट्विट करताना आशिष शेलार यांनी, “आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतेय ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे…त्यामध्ये शिवसेना( उ.बा.ठा.) तुमचा काय संबंध? संबंध असलाच तर विरोध करण्या एवढाच! म्हणूनच आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात पण विरजण घालताय!” असं म्हंटलंय.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी येत असल्याचं म्हंटलं होत. यानंतर ठाकरे गटाच्या नाईक नेत्यांनी राऊतांच्या सुरात-सूर मिसळला होता. आशिष शेलार यांनी याबाबत खरमरीत प्रतिक्रिया देताना, “याकूबची कबर सजवणे…मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसूली आणि सचिन वाझे… रस्त्यावर खड्डे, नाले सफाईत भ्रष्टाचार… कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण… मेट्रो कारशेड रखडवणे.. ही तुमच्या काळातील विकास कामे..याचं सगळ श्रेय निर्विवाद तुम्हालाच..!” असा उपहासात्मक टोला लगावला.

अरविंद सावंत यांचे नाव वगळले…

दरम्यान, पांनतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असलेल्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवरून अरविंद सावंत यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईमध्ये एकूण ६ खासदार असून त्यापैकी ५ खासदारांची नावे निमंत्रणपत्रिकेत टाकण्यात आली आहेत. मात्र अरविंद सावंत यांचे नाव वगळण्यात आले आहे. याबाबत सावंत यांनी, हा सरकारी कार्यक्रम असून कोण्या पक्षाचा नाही असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

Tags: ashish shelarAshish Shelar on Shivsenashivsena

शिफारस केलेल्या बातम्या

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”
Top News

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

6 hours ago
तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
राष्ट्रीय

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

7 hours ago
‘तुम्ही आमच्या उद्धव ठाकरेंना पळवल..’ घर फोडल्यामुळे भाजपाचा पराभव म्हणणाऱ्या नाना पटोलेंना चंद्रकांत पाटील यांच प्रत्युत्तर
Top News

‘तुम्ही आमच्या उद्धव ठाकरेंना पळवल..’ घर फोडल्यामुळे भाजपाचा पराभव म्हणणाऱ्या नाना पटोलेंना चंद्रकांत पाटील यांच प्रत्युत्तर

1 day ago
राजकारण तापणार ! ‘या’ कारणासाठी संजय राऊत यांनी नारायण राणेंना पाठवली कायदेशीर नोटीस
Top News

राजकारण तापणार ! ‘या’ कारणासाठी संजय राऊत यांनी नारायण राणेंना पाठवली कायदेशीर नोटीस

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: ashish shelarAshish Shelar on Shivsenashivsena

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!